मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय, उदयनराजेंनी व्यक्त केली चिंता

2021-06-17 445

महाराष्ट्र शासनाने ज्या गांभीर्याने या विषयाकडे पाहायला हवं, तितक्या गांभीर्याने हा विषय हाताळला जात नाही आहे. राज्यकर्ते म्हणून राज्यकारभार पाहत असताना ही सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. आज मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि याला जबाबदार सर्व राजकारणी आहेत. असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

Videos similaires