आघाडीबद्दल संजय राऊत यांचं मोठं विधान

2021-06-17 1,059

राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचे सूतोवाच दिले आहेत. तर दुसरीकडे भाजपानंही युती न करता निवडणूक लढवण्याबद्दल भाष्य केलं आहे. या राजकीय विधानानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संकेत दिले आहेत.

#ShivSena #SanjayRaut #Maharashtra #India

"Shiv Sena, NCP will think together about future": Raut on Congress to contest Maha poll