Siddharth Chandekar Shares LEOPARD Photos, Says - "पाहुणा तो नाही आम्ही आहोत" | Mitali Mayekar

2021-06-17 9

सिद्धार्थ-मितालीच्या घराच्या मागच्या बाजूला काही जंगली प्राण्यांनी हजेरी लावली. सिद्धार्थने त्यांचे काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. सिद्धार्थने शेअर केलेले फोटोज आणि त्याने लिहिलेल्या पोस्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Videos similaires