मुंबईतील कांदिवली परिसरात बोगस कोरोना वॅक्सीनेशन झाल्याची घटना समोर आली आहे. त्यावरून भाजप प्रवक्ते राम कदम आक्रमक झाले आहेत. या सरकारच्या काळात महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. आता लोकांच्या जीवाशी खेळलं जात असून अशा घटनांचा ताबडतोब तपास करण्यात यावा आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी असे राम कदम यांनी म्हटले आहे.
#RamKadam #bjp #MahaVikasAghadi #mumbai