Mumbai Sanjay Gandhi National Park: मुंबई बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नागरिकांसाठी सुरु
2021-06-16 2
बोरवलीतील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. मॉर्निंग वॉक किंवा सायकलिंग साठी जाणाऱ्यांसाठी आता बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यासाठी वेळेच बंधनही असणार आहे. जाणून या बद्दल सविस्तर.