पणजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामस्कर मार्केट बंद सदर्भात माहिती देताना.
2021-06-16
1
पणजी महापालिकेने कोणतीही कल्पना न देता केलेल्या धडक कारवाईच्या निषेधार्थ आज सकाळपासून पणजी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. एक दिवसाच्या लाक्षणिक बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला आहे.