जिल्हा पंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना कार्तिक कुडणेकर.
2021-06-16
24
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने कार्तिक कुडणेकर यांची अध्यक्षपदी तर दिक्षा कांदोळकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.