स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्य संघटनेचे अध्यक्ष डॉ शिवाजी शेट माहिती देतांना

2021-06-16 5

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन गोवा सरकारने पाळले नाही तर ४ जानेवारीपासून पणजीच्या आझाद मैदानावर प्रिया आंदोलन करू असा इशारा स्वातंत्र्यसैनिक मुलांच्या संघटनेने आज येथे दिला.

Videos similaires