Anna Hazare Birthday Special: पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी
2021-06-15 2
किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे यांचाआज वाढदिवस, अण्णांचा जन्म जून १५ १९३७ साली महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्हात भिंगार येथे झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी.