Black Fungus Cases Maharashtra: राज्यात म्युकोर माइकोसिस रुग्णानांच्या आकड्यात वाढ; 644 जणांचा आतापर्यंत मृत्यु

2021-06-15 56

म्युकोर माइकोसिस रूग्णांची एकूण संख्या रविवारी 7,395 वर पोहोचली, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यातील 644 रुग्ण या आजराने दगावले असून त्यातील 2212 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जाणून महाराष्ट्र आणि इतर राज्यातील सध्याची परिस्थिति.

Videos similaires