राम मंदिराच्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. हा आरोप खोटा आहे हे आता सिद्ध झाले असून राम मंदिर ट्रस्टने एका पैशाचीही हेराफेरी केलेली नाही असे भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.
#RamKadam #Shivsena #RamMandir #BJP #Ayodhya