राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील टप्पे.

2021-06-14 1,464

बाळासाहेबांचा लाडका राज ते मनसे प्रमुख राज ठाकरे. राजकारणातला "राज" मार्ग सोपा नव्हता. अनेक चढउतार त्यांनी अनुभवले. पाहुयात राज यांचा आतपर्यंतचा राजकीय प्रवास.

#RajThackeray #Birthday #MNS #MaharashtraNavnirmanSena #Politics #Maharashtra