रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' दिला असून रविवारी संध्याकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रत्नागिरी शहरात सखल भागात आणि उताराच्या परिसरात पाणी भरल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलं. यामुळे अनेकांनी रात्र जागून काढली.
#Ratnagiri #Rainfall #Flood #Maharashtra