MLA Dilip Lande Viral Video: शिवसेना आमदार दिलीप लांडे यांची नालेसफाई कंत्राटदारासोबत अमानुष वागणूक

2021-06-14 175

मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसाने ठीक ठिकाणी मोठ्या प्रमानात पाणी भरले होते. यामुळे मुंबईची नालेसफाईबाबत विरोधक जोरदार टीका करीत आहेत. अशातच चांदीवलीच्या शिवसेनेच्या आमदार दिलीप लांडे यांना चक्क पालिकेच्या कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसवले पाहा व्हायरल व्हिडिओ.