शिवसेना सोडल्यावर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची जवळजवळ दोन वर्षांनी भेट झाली. २००८ साली राज ठाकरे अचानक मातोश्रीवर पोचले. राज यांना मातोश्रीवर येण्यासाठी कारणीभूत होता बाळासाहेब आणि राज ठाकरे यांना जोडणारा एक धागा.
#RajThackeray #balasahebthackeray #Shivsena #MNS #UddhavThackeray