कामं करूनही मतं मिळत नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
2021-06-13 2,044
लोकांसाठी कामे करूनही निवडणुकीच्या काळात जनता आपल्याला मत देत नाही, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसत्ताच्या 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात व्यक्त केली. पाहुयात याविषयीची सविस्तर माहिती.