मुंबई : बघता बघता कार बुडाली

2021-06-13 1,985

घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला याच्यापाठीमागे रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहिरीवर सोसायटीने अर्ध्या भागात आरसीसी करून अर्धी विहीर झाकली होती व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहने पार्क करीत असत. या विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली. यावेळी इथे पार्क करण्यात आलेली पंकज मेहता यांची कार पडून बुडाली.

Videos similaires