आदित्य ठाकरे यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास....

2021-06-13 528

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे. जवळजवळ एक तप राजकीय जिवनात सक्रिय आहेत. एक कवी ते कॅबिनेट मंत्री असा आदित्य ठाकरे यांचा प्रवास आहे. पाहुयात कशी होती आदित्य ठाकरे यांची राजकारणातील बारा वर्षे.

#adityathackeray #happybirthday #politics #socialwork #Shivsena ##environment #balasahebthackeray #UddhavThackeray #YuvaSena

Videos similaires