देवेंद्र फडणविसांना फ्रस्ट्रेशन आलय? : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविसांना फ्रस्ट्रेशन आल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यास उत्तर दिले असून हे फडणीवस यांचा चेहरा बघा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बघा, फ्रस्ट्रेड कोण आहे, हे तुम्हाला दिसेल, असा टोला त्यांनी लगावला.
#sarkarnama #maharashtra #devendrafadanvis #mumbai #pravindarekar #kishoripedenekar
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics