एकवीस कोटींच्या युरोनियमसह दोघांना अटक...स्फोटक बनवण्यासाठी वापर ? Maharashtra | Sarakarnama |

2021-06-12 0

मुंबई : महाराष्ट्र एटीएस मोठी कारवाई केली असून 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. अबू ताहीर (वय ३१), जिगर पांडे (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींकडून जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे. काल दुपारी भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या अधिकाऱ्यांनी या युरेनियमचा खाञी केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires