चंद्रकांत पाटील यांचा सल्ला मी का मान्? : अजित पवारांचा सवाल |Sarkarnama | Politics | Maharashtra |

2021-06-12 0

पुण्याचे पालकमंत्रीपद सोडण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिला होता. त्यावर अजित दादांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिले. तसेच राज्यात लाॅकडाऊनची स्थिती, व्हेंटिलेटर, आॅक्सिजन, लसीकरण यासाठी चाललेले प्रयत्न, अनिल देशमुख यांच्याविरुद्धची सीबीआय कारवाई यावरही ते सविस्तरपणे पुण्यात शनिवारी बोलले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires