राज्यात कोरोना टेस्टिंगचे रिपोर्ट मिळण्यात दोन दिवसांहून अधिक काळ लागत असल्याचे सांगत त्यात सुधारणा करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. तसेच त्यांनी इतरही काही सूचना केल्या.
#sarkarnama #coronatesting #devendrafadanvis
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics