पुणेकरांना लस मिळणार? अजित पवारांनी दिले हे उत्तर - Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

पुण्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने सारेच चिंतेत आहेत. मात्र लस, रेमडिसेव्हिर इंजेक्शन, आॅक्सिजन पुरवठा यासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील लाॅकडाऊनची नियमावली या आठवड्यात आहे तीच ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ बैठकीत घेण्यात आला.
#sarkarnama #pune #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires