'DFO शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या.." धारणीच्या न्यायालयात महिला आक्रमक | Politics | Sarakarnama |

2021-06-12 0

"DFO शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या.." धारणीच्या न्यायालयात महिला आक्रमक
नागपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठाच्या छळाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. याप्रकरणातील आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. शिवकुमार यांना आज कोर्टात नेत असतांना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires