परमबीरसिंह यांच्या पत्रावर शऱद पवार काय म्हणाले? : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या पत्रानंतर खुद्द शरद पवार यांनी सूत्रे हाती घेतली असून या पत्रामागे भाजपचा हात असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics