मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जवळच्या मंत्र्यांचा सीडीआर तपास व्हायला हवा:किरिट सौमय्या

2021-06-12 0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या मंत्र्यांचा सीडीआर तपास व्हायला हवा.
आता पर्यंत १५०० कोटींची वसूली केली त्याचा हिशोब ठाकरे सरकारने द्यावा.
भाजपा नेते किरिट्ट सौमय्या यांची मागणी.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires