सचिन वाझे त्यांना तात्काळ निलंबित करा किंवा त्यांची किमान मुंबईबाहेर बदली करा:अतुल भातखळकर

2021-06-12 0

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन-दोन वेळा बदली करण्यात आली आणि अद्यापही ते मुंबई पोलिसांच्या सेवेत आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त अशा आरोपी सोबत दोन तास चर्चा करतात, हे अत्यंत धक्कादायक असून चौकशीत दबाव येऊ नये याकरिता त्यांना तात्काळ निलंबित करा किंवा त्यांची किमान मुंबईबाहेर बदली करण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Free Traffic Exchange

Videos similaires