डॉ अमोल कोल्हे आता झाले कवी

2021-06-12 1

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मराठी जागतिक परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे शरद पवार यांच्यावर स्वतः कविता करुन ती सादरही केली.

Videos similaires