त्या खासदाराच्या आत्महत्येचे काय?
पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोडांवरील आरोपांबद्दल विचारताच नाना पटोले यांनी दिव व दमणच्या खासदाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजप नेत्यांची नावे असल्याचीही चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.