पडळकरांकडून जेजुरी गडावर जाऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न

2021-06-12 0

जेजुरी संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 13 फेब्रुवारी रोजी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. तत्पूर्वीच आज पहाटे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला.

Videos similaires