मुंडे संतती तर ठाकरे संपत्ती लपवितात.. ! : किरीट सोमय्या
2021-06-12
0
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती लपवत आहेत, धनंजय मुंडे संतती लपवतात.. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.