आत्मनिर्भर नव्हे..पूंजीपती निर्भर भारत ,भांडवलदारांच्या फायद्याचे निर्णय : डॉ. अमोल कोल्हे
2021-06-12
0
पिंपरी : आत्मनिर्भर भारत म्हणून एनडीए सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.