विजय वडेट्टीवार समाजात भांडण लावण्याचं काम करतायेत : विनायक मेटे

2021-06-12 0

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर आमदार विनायम मेटेंची टीका : वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी बोगस विधाने केली आहेत. त्यांना सरकारने आवरावे अन्यथा वाईट दिवस येतील, असा इशारा मेंटेंनी दिला..

Videos similaires