..असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का? :महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

2021-06-12 1

औरंगाबाद : महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच आपल्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांकडून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. फुकटचा पगार घेता का? असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का? असे सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

Videos similaires