आयुक्ताचं डोकं ठिकाणावर आहे का..आशिष शेलार भडकले...

2021-06-12 0

सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. तर गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या प्रभुणे यांच्या संस्थेला 1 कोटी 83 लाख मालमत्ता कर भरण्याची नोटीस महापालिकेने पाठविली आहे. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांवर संताप व्यक्त केला आहे.

Videos similaires