निवृत्त पोस्ट मास्टरचा किसान व बचत पत्र घोटाळा; टोळीचा पर्दाफाश

2021-06-12 0

टपाल विभागातून निवृत्त झालेल्या सहायक पोस्ट मास्टरनेच तब्बल सहा कोटी रुपये रकमेची बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार केल्याचे समोर आले आहे. ही पत्र बँकांमध्ये जमा करून कर्जाद्वारे सहा कोटींवर डल्ला मारण्याचा या टोळीचा डाव पनवेल शहर पोलिसांनी हाणून पाडला आहे.

Videos similaires