राज्यपालांना विमान नाकारणे म्हणजे राज्य सरकारचा कद्रूपणा आहे :चंद्रकांत पाटील

2021-06-12 0

राज्यपालांना विमान नाकारल्याने भाजप नेते चिडले : राज्यपालांना विमान नाकारणे म्हणजे राज्य सरकारचा कद्रूपणा आहे, अशी कठोर टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केली.

Videos similaires