दादा व बच्चू कडुंमध्ये बैठकीत झाला वाद

2021-06-12 0

अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावती मध्ये अमरावती विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व पालकमंत्री ,आमदार यांची बैठक घेण्यात आली यावेळी निधीच्या मागणी वरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.

Videos similaires