औरंगाबाद नावापुढे संभाजीनगर हे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वीकारावं लागलं ही जनतेची जीत: राम कदम
2021-06-12 1
अखेर औरंगाबाद नावापुढे संभाजीनगर हे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वीकारावं लागलं ही जनतेची जीत आहे या नावावरून काँग्रेस आणि शिवसेनेचे नवीन हे षडयंत्र आहे की जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा काम असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारलाय