मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भाजप पदाधिकाऱ्याच्या अंगाशी!

2021-06-12 0

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पंढरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या चांगलचं अंगाशी आले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिरीष कटेकर यांच्या अंगावर शाई टाकून तोंडाल काळे फासले. एवढ्यावरच शिवसैनिक थांबले नाही, तर भरचौकात आणून त्यांना चांगलाच चोपही दिला. या प्रकरामुळे पंढरपुरात भाजप-शिवसेना आमने सामने आले आहेत.

Videos similaires