शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : भातखळकर

2021-06-12 0

शिवसेनेने सत्तेकरिता स्वतःची वैचारिक सुंता तर केव्हाच केली, पण आता तर भगवा खाली ठेऊन हिरवा हातात घेतला आहे. शिवसेनेने जरी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे करून हिंदुत्वाशी नातं तोडले असलं तरी आमच्याकरिता व लाखो लोकांकरीता ते हिंदुहृदयसम्राटच आहेत व राहतील असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. तसेच हे कॅलेंडर मागे घ्यावे अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

Videos similaires