धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर हे पारंपरिक वेषात विधानभवनात आले होते. त्यांना त्यामुळे प्रवेश नाकारला. त्या निषेधार्थ त्यांनी व आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रवेशद्वारावर घोषणा देत ठिय्या धरला. त्यानंतर गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर त्यांना प्रवेश देण्यात आला....