शरद पवारांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलाचं प्रत्युत्तर...

2021-06-12 0

पुणे : शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी कायदा रद्द होणार नसल्याचं सांगितले. #Chandrkanat Patil #शरद पवार #sharad pawar #Farmer Protest #कृषी कायदा

Videos similaires