तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावी म्हणून फडणविसांनी केली होती शिफारस :प्रवीण दरेकर
2021-06-12 0
तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावी म्हणून फडणविसांनी केली होती शिफारस.. केंद्रिय अर्थसंकल्प, तात्याराव लहाने आणि गिरीश प्रभुणे यांना मालमत्ता कराची नोटीस यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया