शरद पवार यांनी केली राऊत यांची विचारपूस
2021-06-12
0
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राऊत यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.