केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
2021-06-12 0
दिल्लीतील शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चा वेळी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळताना पोलीस आणि कार्यकर्त्यांची जोरदार झटापट झाली.