वीज बिलांच्या विरोधात मनसेचा सोलापूरात मोर्चा

2021-06-12 0

लॉक डाऊन दरम्यान आलेल्या वाढीला वीज बिला विरोधात आज बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. बाळा नांदगावकर यांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले

Videos similaires