पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गाडीतून रिव्हॉल्वर दाखवणारे तिघे गाडीसह पोलिसांच्या ताब्यात. दोन रिव्हाॅल्वपैकी एक बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या रिव्हाॅल्वरची तपासणी सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या तिघांपैकी कोणीही शिवसैनिक नसल्याचा शंभूराज देसाईंचा खुलासा..