महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया
2021-06-12
1
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले, त्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले.