रेणू शर्माने केस मागे घेतली म्हणजे धनंजय मुंडेंना क्लीन चिट नाही :चंद्रकांत पाटील

2021-06-12 0

रेणू शर्माने केस मागे घेतली म्हणजे धनंजय मुंडेंना क्लीन चिट नाही. तिची बहीण करुणा शर्मा म्हणजे धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नीचे काय?दुसरी पत्नी मान्य आहे का असे म्हणत महाराष्ट्रातील नैतिकता संपली आहे का अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये केली.

Videos similaires